विविध

     
लघुनियतकालिकांची वर्णनात्मक सूची – रफीक सूरज
लघुनियतकालिकांची चळवळ ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची घटना आहे. एक सांस्कृतिक ठेवा म्हणून तिचे जतन झाले पाहिजे. या दृष्टीने साठोत्तरी साहित्याचा अभ्यास
करणा-या पिढीला संदर्भग्रंथ ठरावा म्हणून केलेली वर्णनात्मक सूची.
पाने – १८० / किंमत –  २००
  कर्ती माणसं – राम जगताप
  महाराष्ट्र फाउंडेशन या संस्थेने सामाजिक कार्यासाठी पुरस्कार देऊन गौरविलेल्या उल्लेखनीय व अनुकरणीय
  चोवीस कार्यकर्त्यांची, त्यांच्या जीवनविषयक प्रेरणांची, त्यांनी मिळविलेल्या लढाऊ वृत्तीची जिवंत मांडणी
  करणारे पुस्तक.
  पाने – २०६ / किंमत –  २००
  कालबद्ध निर्मिती – दिशा आणि तंत्र – अनुवाद - उद्धव कांबळे
  प्रबंध व ग्रंथ लिहू पहाणा-या लेखकाला लेखनाची शिस्त आणि काळाचे नियोजन यांविषयी बहुमोल मार्गदर्शन करणा-या पुस्तकाचा मराठी अनुवाद.
  पाने – १०४ / किंमत –  १२५
     
  दलित कविता आणि प्रतिभा – महेंद्र भवरे
  दलित कवितेची भाषा, अभिव्यक्ती, प्रतिमा, शैली या अनुषंगाने केलेला विविधांगी अभ्यास.
  पाने – ३१२ / किंमत –  ३५०
  मायाबाजार – सआदत हसन मंटो (अनुवाद : रमेशचंद्र पाटकर)
  पाने – २१४ / किंमत –  २००
 
     
फलज्योतिष : विश्वास ठेवावा की नाही? / डॉ. एस. बालचंद्र राव / भाषांतर - प्रा. रा. वि. सोवनी / रु. १००
आज्ञापत्र / संपादक : विलास खोले / रु. १५० (सहावी आवृत्ती)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिवासी : ठाकर / मोहन रणसिंग / रु. २२५

     

~ रशियाहून लिहिलेली पत्रे (पत्रसंग्रह) / रवींद्रनाथ टागोर / भाषांतर - सदा क-हाडे / रु. १५

~ माणुसकीच्या पाऊलवाटा / भाषांतर - मालिनी तुळपुळे / रु. ११० (दुसरी आवृत्ती)

~ फ्रँक बकच्या सफरी / लालू दुर्वे / रु. ८० (दुसरी आवृत्ती)

~ आव्हान निसर्गाचे / डॉ. मिलिंद आमडेकर / रु. १००

~ ज्वालेचे फूल : शरच्चंद्र मुक्तिबोध : व्यक्ती आणि वाङ्मय – रणधीर शिंदे पाने – १८० / किंमत – २००

~ कादंबरी आणि लोकशाही – मनेजर पांडेय (अनुवाद : रंगनाथ पठारे) किंमत – ७५

~ निवडक मुलाखती – भालचंद्र नेमाडे किंमत – २२५

~ सोळा भाषणे – भालचंद्र नेमाडे किंमत – २२५

~ नपेक्षा – अशोक शहाणे किंमत – १९०

~ वाचणा-याची रोजनिशी – सतीश काळसेकर किंमत – २५०

~ माणूसपणाच्या जाणिवा विस्तारणारा चित्रकार सुधीर पटवर्धन – प्रस्तावना : पद्माकर कुळकर्णी किंमत – ५००

~ भारत : काल, आज आणि उद्या – (रामचंद्र गुहा, कुमार केतकर, नंदन नीलकेणी) किंमत – २०

~ वेध प्रासंगिकांचा – राजकुमार कदम किंमत – २५०

~ सर्वोत्तम सरवटे – संपादन : अवधूत परळकरकिंमत – ३००

~ जीर्णोद्धार – श्री. मा. भावे किंमत – ३००

~ चित्रपटाचे सौंदर्यशास्त्र – सतीश बहादूर (अनुवाद : सुषमा दातार) किंमत – १५०

~ नाटकी निबंध – गो. पु. देशपांडे किंमत – ७५

~ चर्चक निबंध – गो. पु. देशपांडे किंमत – १५०

~ अभिनयाचे प्राथमिक सहा पाठ – सदाशिव अमरापूरकर, आनंद विनायक जातेगावकर किंमत – १५०

~ लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा – डॉ. तारा भवाळकर किंमत – १८०

~ लोकप्रतिभा आणि लोकतत्त्वे – मधुकर वाकोडे किंमत – ७५

~ आज्ञापत्र – संपादक : विलास खोले किंमत – १५०

~ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिवासी : ठाकर – मोहन रणसिंग किंमत – २२५

~ खंडोबाचे जागरण – प्रकाश खांडगे किंमत – ३००

~ २६:११ ऑपरेशन मुंबई – अतुल कुलकर्णी किंमत – १८०

~ एका ‘शापा’ची जन्मकथा – अरुणा देशपांडे किंमत – १२५

~ फ्रक बकच्या सफरी – लालू दुर्वे किंमत – ८०

~ गीतकार – नंदिनी आत्मसिद्ध किंमत – ७५

~ रुपेरी गीतगुंजन – सुहास नाईक किंमत – १००

~ लिंगभाव समजून घेताना – कमला भसीन (भाषांतर : श्रुती तांबे) किंमत – १००

~ माणुसकीच्या पाऊलवाटा – भाषांतर : मालिनी तुळपुळे किंमत – ११०

~ फलज्योतिष : विश्वास ठेवावा की नाही? – डॉ. एस. बालचंद्र राव (भाषांतर : प्रा. रा. वि. सोवनी) किंमत – १००

~ मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क २००९ चा कायदा : एक धूळफेक – अरविंद वैद्य

~ रङ्गनायक : अरविंद देशपांडे स्मृतिग्रंथ – आविष्कार प्रकाशन किंमत – ४००

~ इप्टा : एक सांस्कृतिक चळवळ – (संपादन, लेखन : रमेशचंद्र पाटकर) किंमत – २५०