आपले लोकवाङमय गृहाचे मासिक मुखपत्र
आपले वाङमय वृत्त

‘आपले वाङमय वृत्त’ हे ‘लोकवाङमय गृहा’चे मासिक मुखपत्र गेली आठ वर्षे नियमितपणे प्रकाशित होत आहे. मात्र ‘केवळ एखाद्या प्रकाशन संस्थेचे मुखपत्र’ असे या मासिकाचे स्वरूप नाही. एकूणच वाचनसंस्कृतीचा प्रसार व गुणात्मक विकास व्हावा हा ‘आपले वाङमय वृत्त’च्या प्रकाशनामागचा उद्देश आहे. ‘आपले वाङमय वृत्त’मधूम प्रत्येक अंकात महाराष्ट्रातील नव्या उमेदीच्या कवींच्या कविता प्रकाशित होत असतात. मराठीतील आणि इतर भाषांतील वेधक, वेचक मजकूर वाचनासाठी सुचवला जातो. कलाविषयक माहितीपूर्ण लेख आणि वैशिष्ट्यपूर्ण मुखपृष्ठे यांमुळे ‘वाङमयवृत्ता’ने साहित्य विश्वात आपले स्थान निर्माण केले आहे.
या सोळा पानी अंकाची वार्षिक वर्गणी फक्त १०० रुपये आहे.
या संदर्भात अधिक माहितीसाठी  ‘लोकवाङमय गृही’शी संपर्क साधावा. किंवा lokvangmayagriha@gmail.com / lokvangmaya@gmail.com या र्इ-मेलवर मेल करावा.

वाङ्मयवृत्त २०१५ येथे वाचा
वाङ्मयवृत्त २०१४ येथे वाचा
वाङ्मयवृत्त २०१२ येथे वाचा


डिसेंबर २०१३ नोव्हेंबर २०१३ ऑक्टोबर २०१३


सप्टेंबर २०१३ ऑगस्ट २०१३ जुलै २०१३


एप्रिल २०१३ मे २०१३ जून २०१३


जानेवारी २०१३ फेब्रुवारी २०१३ मार्च २०१३