वैचारिक , राजकीय , तत्वज्ञान

@ महात्मा फुले आणि सांस्कृतिक संघर्ष / भारत पाटणकर / रु. २० (चौथी आवृत्ती)

@ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे धर्मविषयक विचार / डॉ. अशोक चौसाळकर / रु. ३० (महाराष्ट्र शासनाचा २००२-२००३ सालचा उत्कृष्ट वाङमय पुरस्कार)

@ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे आर्थिक आणि सांस्कृतिक विचार / पी. डी. दिघे / रु. ३० (तिसरी आवृत्ती)

@ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या राजकीय व सामाजिक चळवळी / प्रा. तानाजी ठोंबरे / रु. ३० (दुसरी आवृत्ती)

@ आगरकरांचे सांस्कृतिक आणि साहित्यविषयक विचार / प्रा. तानाजी ठोंबरे / रु. ४० (दुसरी आवृत्ती)

@ आगरकरांचे राजकीय विचार / डॉ. अशोक चौसाळकर / रु. ४० (दुसरी आवृत्ती)

@ आगरकरांचे धर्मचिंतन / भा. ल. भोळे / रु. ४० (दुसरी आवृत्ती)

@ महात्मा फुले आणि धर्म / प्रा. आ. ह. साळुंखे / रु. २० (नववी आवृत्ती)

@ महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य / प्रा. तानाजी ठोंबरे / रु. २० (चौथी आवृत्ती)

@ जोतीरावांची समता-संकल्पना / भास्कर लक्ष्मण भोळे / रु. २० (पाचवी आवृत्ती)

@ महात्मा फुले आणि शेतकरी चळवळ / डॉ. अशोक चौसाळकर / रु. २० (सहावी आवृत्ती)

@ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १०१ मौलिक विचार / संकलन - अविनाश सहस्त्रबुद्धे / रु. १० (तेरावी आवृत्ती)

@ शहीद भगतसिंग यांचे १०१ मौलिक विचार / संकलन - रमेशचंद्र पाटकर / रु. १५

@ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक व राजकीय चळवळी / कृष्णा मेणसे / रु. ३० (पाचवी आवृत्ती)

@ डॉ. आंबेडकर यांचे राजकीय विचार / प्रा. म. द. देशपांडे / रु. ३० (चौथी आवृत्ती)

@ जोतीबा फुले आणि स्त्री-मुक्तीचा विचार / डॉ. गेल ऑम्व्हेट / रु. २० (सहावी आवृत्ती)

@ राजर्षी शाहू महाराजांची भाषणे / संपादन-संकलन - भगवानराव बापूसाहेब जाधव / रु. २०० (चौथी आवृत्ती)

@ विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा / मे. पु. रेगे / रु. २५० (तिसरी आवृत्ती)

@ वोल्गा ते गंगा / महापंडित राहुल सांकृत्यायन / रु. १०० (अकरावी आवृत्ती) (नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड (NAB) तर्फे टॉकिंग बुक्स प्रकल्पासाठी निवड)

@ होय! पर्यायी जग शक्य आहे / संपा. विलास रणसुभे / रु. १०० (दुसरी आवृत्ती)

@ देवदासी आणि नग्नपूजा / उत्तम कांबळे / रु. ७५ (सहावी आवृत्ती)

@ धर्म, समाज आणि राजकारण / संपादन - डॉ. अशोक चौसाळकर / रु. १५०

@ शासन, समाज आणि शिक्षण / कृष्ण कुमार / भाषांतर - गणेश विसपुते / रु. १२०

@ लोकायत / स. रा. गाडगीळ / रु. २०० (चौथी आवृत्ती)

@ डॉक्टर आंबेडकर चिंतन / केशव मेश्राम / रु. १०० (पाचवी आवृत्ती)

@ धर्मचिंतन / दि. के. बेडेकर / रु. १५० (तिसरी आवृत्ती)

@ आंबेडकरी चळवळीचे अंतरंग / अर्जुन डांगळे / रु. १५० (दुसरी आवृत्ती)

@ साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण / भालचंद्र नेमाडे / रु. १० (पाचवी आवृत्ती))

@ शिक्षणाचे राजकारण / डॉ. अरविंद रेडकर / रु. २५ (तिसरी आवृत्ती)

@ सांस्कृतिक अस्मिता आणि जागतिकीकरण / मकरंद साठे / रु. २० (दुसरी आवृत्ती)

@ धर्म - धर्मश्रद्धा आणि अंधश्रद्धा / वसंत पळशीकर / रु. १५ (दुसरी आवृत्ती)

@ हिंदू संस्कृती आणि स्त्री / प्रा. आ. ह. साळुंखे / रु. १०० (आठवी आवृत्ती)

@ हिंदू संस्कृती आणि स्त्री / प्रा. आ. ह. साळुंखे / रु. १०० (आठवी आवृत्ती)

~ जागतिकीकरण आणि शिक्षणक्षेत्र / डॉ. सुधीर पानसे / रु. ६० (दुसरी आवृत्ती)

~ समाजसत्तावाद - मनोराज्यमय आणि शास्त्रीय / फ्रेडरिक एंगल्स / रु. १५०

~ जागतिकीकरण आणि भारत / नलिनी पंडित / रु. १२० (दुसरी आवृत्ती)

~ मक्तेदारी - भांडवलशाहीचं अरिष्ट / ल. स. कारखानीस / रु. १०

~ शिक्षण / संपादक डॉ. विलास रणसुभे / रु. १५०

~ सामाजिक न्याय आणि जागतिकीकरण / आनंद तेलतुम्बडे / रु. ३०

~ अमेरिकेचे परराष्ट्र धोरण / अरविंद वैद्य / रु. ७५

~ निरीश्वरवाद - पुन्हा एकदा / शरद बेडेकर / रु. ७५ (दुसरी आवृत्ती)

~ धर्म, जात, वर्ग आणि परिवर्तनाच्या दिशा / गोविंद पानसरे / रु. ७५ (दुसरी आवृत्ती)

~ धर्म - मानवी संस्कृती आणि विकास / डॉ. रावसाहेब कसबे / रु. २५ (दुसरी आवृत्ती)

~ भगवान बुद्धांचा जनवादी धर्म / अविनाश सहस्रबुद्धे / रु. ३०० (तिसरी आवृत्ती)

(महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचा २००४-२००६ सालचा पुरस्कार)

~ बुद्धवाणी / संकलन - अ. म. सहस्रबुद्धे / रु. ४० (दुसरी आवृत्ती)

~ शिक्षणाचे राजकारण / डॉ. अरविंद रेडकर / रु. २५ (तिसरी आवृत्ती)

~ क्रांत्यांचे शतक / एजाज अहमद / भाषांतर - उदय नारकर / रु. ८० (दुसरी आवृत्ती)

~ प्राचीन भारतीय इतिहास / बिंदा परांजपे / रु. ९५ (दुसरी आवृत्ती)

~ जागतिकीकरण आणि शिक्षणक्षेत्र / डॉ. सुधीर पानसे / रु. ६० (दुसरी आवृत्ती)

~ आपला थोर मध्यमवर्ग / विश्राम गुप्ते / रु. १५० (दुसरी आवृत्ती)

(महाराष्ट्र शासनाचा २००२-२००३ सालचा उत्कृष्ट वाङमय पुरस्कार)

~ साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण / भालचंद्र नेमाडे / रु. १० (सहावी आवृत्ती)

~ जागतिकीकरण आणि देशीवाद / रंगनाथ पठारे / रु. १० (चौथी आवृत्ती)

~ सांस्कृतिक अस्मिता आणि जागतिकीकरण / मकरंद साठे / रु. २० (दुसरी आवृत्ती)

~ संत वाङमयाची सामाजिक फलश्रुती / गं. बा. सरदार / रु. १३० (सातवी आवृत्ती)

~ पुराणकथा आणि वास्तवता / दामोदर धर्मानंद कोसंबी / भाषांतर - वसंत तुळपुळे / रु. १५० (तिसरी आवृत्ती)

~ मूल्यशिक्षणाची नवी दिशा / डॉ. अरविंद रेडकर / रु. १०० (दुसरी आवृत्ती)

~ सामाजिक न्याय आणि जागतिकीकरण / आनंद तेलतुम्बडे / रु. ३०

~ शिवाजी कोण होता? / गोविंद पानसरे / रु. २० (तेविसावी आवृत्ती)

~ मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती / डॉ. आ. ह. साळुंखे / रु. १२० (सातवी आवृत्ती)

~ भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास / इतिहासाचार्य वि. का. राजवाडे / प्रस्तावना - श्रीपाद अमृत डांगे / रु. ८० (दहावी आवृत्ती)

~ भारतीय तत्त्वज्ञान - वैचारिक आणि सामाजिक संघर्ष / एस. जी. सरदेसाई / रु. ७५ / (पाचवी आवृत्ती)

~ विठ्ठल रामजी शिंदे यांचे बहुजनवादी राजकारण / भा. ल. भोळे / रु. ५०

~ श्री बसवेश्वर ते श्री ज्ञानेश्वर : एक चिंतन / कृष्णा मेणसे / रु. ७५ (चौथी आवृत्ती)

~ धर्म / लेनिन / भाषांतर - दि. के. बेडेकर / रु. ५० (तिसरी आवृत्ती)

~ नवरात्र / अशोक चौसाळकर / रु. १००

~ दलित विद्रोह / अर्जुन डांगळे / रु. १०० (तिसरी आवृत्ती)

~ मार्क्सवाद आणि भगवदगीता / दिलीप बोस / अनुवाद - गार्गी सरदेसाई रु. ३० (चौथी आवृत्ती)

~ जागतिकीकरण आणि भारत / नलिनी पंडित / रु. १२० / (दुसरी आवृत्ती)

~ मी नास्तिक का आहे? / भगतसिंग / रु. १० (दहावी आवृत्ती)

~ मार्क्सवाद म्हणजे काय? / एमिल बर्न्स / भाषांतर - सरला कारखानीस / रु. २० (दहावी आवृत्ती)

~ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची निवडक भाषणे (भाग पहिला) / संपादन - विजय सुरवाडे / रु. २०० (दुसरी आवृत्ती)

~ विवेकानंदांचे सामाजिक-राजकीय विचार / विनयकुमार रॉय / भाषांतर - चित्रा बेडेकर / रु. ३० (तिसरी आवृत्ती)

~ कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा - आजच्या संदर्भात / ल. स. कारखानीस / रु. २० (दुसरी आवृत्ती)

~ महात्म्याची अखेर / जगन फडणीस / रु. ७५ (सहावी आवृत्ती)

~ कम्युनिस्ट जाहीरनामा / मार्क्स, एंगल्स / रु. २० (तिसरी आवृत्ती)

~ मार्क्सवादाचे आजच्या काळातील महत्त्व / एजाज अहमद / रु. २० (तिसरी आवृत्ती)

~ वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आपण / डॉ. सुधीर पानसे / रु. १००

(नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड (NAB) तर्फे टॉकिंग बुक्स प्रकल्पासाठी निवड)

~ मक्तेदारी भांडवलशाहीचे अरिष्ट / ल. स. कारखानीस / रु. १०

~ धर्म व मार्क्सवाद / ल. स. कारखानीस / रु. १५ (तिसरी आवृत्ती)

~ भांडवल - खंड १, २, ३ / काल मार्क्स / अनुवाद : वसंत तुळपुळे / संपूर्ण संच रु. २०००

~ राजर्षी शाहू छत्रपती यांचे १०१ मौलिक विचार / संकलन - डॉ. द. ता. भोसले / रु. १५

~ महात्मा गांधी यांचे १०१ मौलिक विचार / संकलन - रवींद्र पाटील / रु. १५ (दुसरी आवृत्ती)

~ महात्मा जोतीबा फुले यांचे १०१ मौलिक विचार / संकलन - नागनाथ कोत्तापल्ले / रु. १५ (दुसरी आवृत्ती)

~ धर्मांतराचे अर्धं शतक / केशव मेश्राम / रु. १३० (दुसरी आवृत्ती)