कविता

आवाज नष्ट होत नाहीत – गणेश विसपुते
शतकानुशतके निनादत राहणारे धरती, आकाश आणि सकल सृष्टीचे आवाज हे सर्व एक कवीच तीव्रतेने ऐकू शकतो. हे जे ऐकू येणं आहे, ते सगळं गणेश विसपुते यांच्या कवितेमध्ये सामावलेलं आहे.
पाने – ११६ / किंमत – १२५
चिंध्यांची देवी आणि इतर कविता – नामदेव ढसाळ
‘गोलपिठा’ ते ‘निर्वाणाआधीची पीडा’ अशा ढसाळांच्या आठ संग्रहातल्या निवडक छपन्न कवितांचे एकत्रित संकलन. स्त्री-पुरुष, शिव-शक्ती किंवा त्याही पलिकडे जाऊन नर-मादी असा एक आदिबंध सळसळत्या चैतन्यानिशी इथे अधोरेखित होतांना दिसतो. प्रभा गणोरकर यांची प्रस्तावना आकर्षक आकार, देखणी निर्मिती
पाने – १०० / किंमत – ३००
दरसाल दर शेकडा – वीरधवल परब
राज्य पुरस्कार, महाराष्ट्र फाउण्डेशन पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषदेचा ‘कुसुमावती देशमुख पुरस्कार’, ना. ह. आपटे काव्य पुरस्कार
पाने – ७९ / किंमत – १३५
     
गल्ली बदललेला मोर्चा – राम दोतोंडे
महाराष्ट्र फाउण्डेशन पुरस्कार, संजीवनी खोजे पुरस्कार, लोकमत साहित्य पुरस्कार
पाने – ७३ / किंमत – १३५
ग्लोबलोपनिषद – रवींद्र इंगळे चावरेकर
सर्वत्र ढासळत जाणारी नीतिमत्ता, मूल्य-हास, आणि वर्तमानातील तत्त्वहीन, सत्त्वहीन वास्तव यातून उमटलेली कविता.
पाने – ९२ / किंमत – १५०
=
किना-यावरचा कालपुरुष – उत्तम कांबळे
कालपुरुषाच्या नजरेतून, समुद्राच्या पार्श्वभूमीवर, माणूस, समाज व निसर्ग यांविषयी मूलभूत चिंतन व्यक्त करणारी उत्तम कांबळे यांची दीर्घ पल्ल्याची विचारकविता
पाने – ११६ / किंमत – २००
     
कुबडा नार्सिसस – तुळसी परब
पाने – १२० / किंमत – १००
मेलं नाही अजून आभाळ... – बालाजी मदन इंगळे
शेतक-याच्या जीवनावरच्या अस्वस्थ करणा-या कविता.
(कै. मोरेश्वर पटवर्धन काव्यपुरस्कार आणि कोपरगावच्या मि. ग. रोहमारे ट्रस्टतर्फे देण्यात येणारा भि. ग. रोहमारे ग्रामीण काव्यसंग्रह पुरस्कार २०११, आपटे वाचन मंदिर पुरस्कार (इचलकरंजी) २०११, कविवर्य रा. ना. पवार प्रतिष्ठान पुरस्कार (सोलापूर) २०११, अंजनीबाई वाघमारे प्रतिष्ठान पुरस्कार (सोलापूर) २०११.)
पाने – ११२ / किंमत – १००
तुझे बोट धरून चाललो आहे मी – नामदेव ढसाळ (दुसरी आवृत्ती)
पाने – ७२ / किंमत – २००
     
निद्राहीन रात्रीच्या कठोर कातळावर – (निवडक रजनी परुळेकर) / संपादक : नीरजा
स्त्री म्हणून जगत असतांना या जगाचे, त्यातील माणसांचे आलेले अनुभव, विविध नातेसंबंध, त्यांतले ताण यातून स्वत:चा शोध घेणा-या कवितांचा संग्रह
पाने – १७२ / किंमत – २००
शुन:शेप – वसंत आबाजी डहाके (दुसरी आवृत्ती)
पाने – ८७ / किंमत – ४०
सोंग घेऊन हा पोर – रफीक सूरज
आजच्या जगण्यातील संघर्षाला, ताणतणावाला, असहिष्णू होत जाणा-या सामाजिक स्वभावाला प्रतिक्रिया देत मानवी जगण्यातील सनातन सत्त्व उजागर करणा-या कविता.
पाने – ८० / किंमत – १२५
     
अस्वस्थ शतकाची कविता (निवडक वसंत आबाजी डहाके) – संपादक : अभिजित देशपांडे
पाने – १९७ / किंमत – २२५
तळ ढवळताना – लहू कानडे
आजच्या ग्लोबलाइज्ड आणि चमचमत्या जगात आपलं खुरटवलं गेलेलं जग जपण्यासाठी तारेवरची कसरत करणा-या सर्वहारा वर्गाच्या जगण्याचा ‘तळ ढवळणारी’ कविता
पाने – ११२ / किंमत – २००

शाहीर अमर शेख यांचे पोवाडे, लोकगीते व लावण्या / संकलन - अजीज नदाफ / रु. २५ (दुसरी आवृत्ती)

     
इंद्रियोपनिषद / सतीश काळसेकर / रु. ४० (दुसरी आवृत्ती)
साक्षात / सतीश काळसेकर / रु. ३० (दुसरी आवृत्ती)

आरपार लयीत प्राणांतिक / प्रज्ञा दया पवार / रु. ६०

     
काळोखाच्या तळाशी / ऋत्त्विज काळसेकर / रु. १००
ग्लोबलचं गावकूस / अरूण काळे / रु. १२०
गोलपिठा / नामदेव ढसाळ / रु. १०० (पाचवी आवृत्ती)
     

मूर्ख म्हाता-याने डोंगर हलविले / नामदेव साळुबाई ढसाळ / रु. १०० (तिसरी आवृत्ती)

चित्रलिपी / वसंत आबाजी डहाके / रु. १५० (दुसरी आवृत्ती)
(साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवितासंग्रह)
नंतर आलेले लोक / अरुण काळे / रु. १५० (पाचवी आवृत्ती)
(महाराष्ट्र फाउण्डेशन ग्रंथ पुरस्कार, २००७)
     

सखी / मेधा सामंत / रु. ४०

दलित काव्यदर्शन / संपादक - नारायण सुर्वे / रु. ४० (दुसरी आवृत्ती)

गाणी चळवळीची / संपादक - नारायण सुर्वे / रु. ४० (चौथी आवृत्ती)

     

विलंबित / सतीश काळसेकर / रु. ५० (तिसरी आवृत्ती)

तुझे बोट धरून चाललो आहे मी / नामदेव ढसाळ / रु. २००

माणूसपणाचं भिंग हरवल्यावर / मलिका अमर शेख / रु. १००

     

निवडक नारायण सुर्व/ संपादक - कुसुमाग्रज / रु. ३० (सहावी आवृत्ती)

छळवाद / शरद साटम / रु. ३००)

पाशच्या निवडक कविता / अनुवाद निरंजन उजगरे / रु. १००

     

कविता कोल्हापूरची / संकलन-संपादन - सुहास एकसंबेकर / रु. १५०

अभुज माड / भुजंग मेश्राम / रु. ३५०

खेळखंडोबाच्या नावानं.../ प्रवीण बांदेकर / रु. ५०

     

रॉकगार्डन / अरुण काळे / रु. ६० (दुसरी आवृत्ती)

कविता श्रमाची/ संपादक - नारायण सुर्वे / रु. २० (दुसरी आवृत्ती)

मनोहर ओकच्या ऐंशी कविता / संपादक - चंद्रकांत पाटील, तुळसी परब / रु. ५० (दुसरी आवृत्ती)

     

संभवी / शरद साटम / रु. १००

अण्णा भाऊ साठे यांचे पोवाडे व लावण्या / अण्णा भाऊ साठे / रु. ३० (सहावी आवृत्ती)

प्रश्नचिन्ह/ गोविंद गायकवाड / रु. ३० (दुसरी आवृत्ती)

~ कुबडा नार्सिसस / तुळसी परब / रु. १००