चरित्र , आत्मचरित्र ,आठवणी

@ आधारस्तंभ – प्राचार्य ल. बा. रायमाने / संपादक – अविनाश डोळस / राम दातोंडे औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात प्राध्यापक ते प्राचार्य असा प्रवास करतानाच्या दरम्यान अनेक साहित्यिक उपक्रम आणि सामाजिक चळवळी यांत मोलाचे कार्य करणारे प्राचार्य ल. बा. रायमाने यांचा गौरवग्रंथ. पाने – २५२ / किंमत – ५००

@ मी असा घडलो – भालचंद्र मुणगेकर पाने – २६४ / किंमत – २००

@ आंबेडकरी चळवळीतील दादासाहेब गायकवाड यांचे योगदान – डॉ. अविनाश दि. फुलझेले दादासाहेब गायकवाडांचे आंबेडकरी चळवळीतील आणि त्याशिवायचेही कार्य अधोरेखित करणारा आणि आंबेडकरी चळवळीतील आणि त्याबाहेरच्या परिघात असलेल्या सामान्य माणसांना, कार्यकर्त्यांना, समाजचिंतकांना, लेखक, भाष्यकार इत्यादींना दिशादर्शक ठरू शकणारा, सर्वांगीण विकासाला उपयुक्त ठरणारा ग्रंथ. पाने – २६४ / किंमत – २५०

@ ज्वालेचे फूल : शरच्चंद्र मुक्तिबोध : व्यक्ती आणि वाड्.मय – प्रा. रणधीर शिंदे स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्य क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणारे मार्क्सवादी साहित्यिक शरच्चंद्र मुक्तिबोध यांचे जीवन व साहित्य विशद करणारा वाचनीय दस्तऐवज. पाने – १८० / किंमत – २००

@ पं. शरच्चंद्र आरोलकर लेणे प्रतिभेचे – (संपादन : नीला भागवत) ग्वाल्हेर घराण्याचे प्रतिभावंत गायक शरच्चंद्र आरोलकर ह्यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या प्रतिभेचा आणि व्यक्तीमत्त्वाचा शोध घेणारं, त्यांच्या शिष्या नीला भागवत यांनी संपादित केलेलं पुस्तक. स्वत: नीला भागवत, अरुण खोपकर तसेच दिलिप चित्रे या मान्यवरांचे लेख संकलित पाने – १४३ / किंमत – २००

@ भीमायन अस्पृश्यतेचे अनुभव – (अनुवाद : अल्पना कुबल) तरुण वर्गाला आकर्षित करेल अशा चित्रभाषेतून बाबासाहेबांचं जीवन व कार्य उलगडणारं, मध्यप्रदेशातील आदिवासी चित्रकार दांम्पत्याने प्रधान गोंड शैलीत चितारलेलं अनोखं पुस्तक. मोठा आकार, रंगीत चित्रे, सुबोध भाषा पाने – १०८ / किंमत – २००

@ नागनाथअण्णा – उत्तम कांबळे सर्वहारांच्या सोनेरी भविष्यकाळाचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी ज्यांनी आयुष्यभर संघर्ष केला, फाटक्या तुटक्या माणसांना बरोबर घेऊन परिवर्तनाचा ध्यास घेतला, त्या क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे ओघवत्या भाषेतील चरित्र. पाने – ५६ / किंमत – १००

@ आई समजून घेताना – उत्तम कांबळे पाने – १६० / किंमत – २००

@ माझ्या जीवनाची पटकथा / बसराज साहनी / अनुवाद - अंबरीश मिश्र / रु. १००

@ माझ्या आठवणी / ए. के. हंगल / रु१०० (दुसरी आवृत्ती)

@ कबुलीजबाब / लिओ टॉलस्टॉय / अनुवाद - गोपाळ आजगांवकर / रु. १००

@ कबुलीजबाब / लिओ टॉलस्टॉय / अनुवाद - गोपाळ आजगांवकर / रु. १००

@ गुरूदत्त / भाऊ पाध्ये / रु. ३०

@ मी असा घडलो / भालचंद्र मुणगेकर / रु. २०० (पाचवी आवृत्ती)

@ एका स्वागताध्यक्षाची डायरी / उत्तम कांबळ / रु. १७०

@ सावित्रीबाई जोतीबा फुले - जीवनकार्य / शांता रानडे / रु. ५ (आठवी आवृत्ती)

@ कर्मयोगी गाडगेबाबा / मनोज तायडे / रु. २० (आठवी आवृत्ती)

@ अण्णा भाऊ साठे / बाबूराव गुरव / रु. २५ (नववी आवृत्ती)

@ क्रांतिसिंह नाना पाटील / विलास पाटील / रु. २५ (तिसरी आवृत्ती)

@ महर्षि वि. रा. शिंदे : जीवन व कार्य – गो. मा. पवार पाने – ६३२ / किंमत – ६००

@ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (छायाचित्रात्मक चरित्रग्रंथ) – पाने – २८८ / किंमत – २०००

@ एका ‘अनफिट” पोलीस अधिका-याची डायरी – द. सा. साळगांवकर पाने – २८८ / किंमत – २५०प्रेमा पुरव : क्रांतिकारी अन्नपूर्णा – मंदाकिनी गोगटे पाने – २४८ / किंमत – २२५

@ समकालीन सहका-यांच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर – (संपा : विजय सुरवाडे) पाने – ३८८ / किंमत – २५०

@ उत्तुंग आणि एकाकी संशोधक : दामोदर कोसंबी – सुधीर पानसे पाने – १३० / किंमत – ७५

@ शूरा मी वंदिले – ल. स. कारखानीस पाने – १२० / किंमत – ६०

@ भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आणि इतर क्रांतिकारक – अजय घोष पाने – ५२ / किंमत – ४०

@ शहीद भगतसिंग : एक झंझावात – प्रकाश रेड्डी पाने – ५२ / किंमत – ३०

@ सावित्रीबाई जोतिबा फुले : जीवनकार्य – शांता रानडे पाने – १६ / किंमत – १०

@ कर्मयोगी गाडगेबाबा – मनोज तायडे पाने – ५६ / किंमत – ३०

@ क्रांतिसिंह नाना पाटील – विलास पाटील पाने – ४४ / किंमत – २५

@ अण्णा भाऊ साठे – बाबुराव गुरव पाने – ३२ / किंमत – २५

@ सुब्रह्मण्यन चंद्रशेखऱ – चिंतामणी देशमुख पाने – १६० / किंमत – १२०

@ अहिल्याराणी होळकर – सुमती लेले पाने – ५६ / किंमत – ४५

@ पाब्लो नेरुदांच्या आठवणी – (अनु : सुधाकर बोरकर) किंमत – ४५

@ राजकीय संत : देशबंधू चित्तरंजन दास / शं. ल. चिटणीस / रु. १००

@ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (छायाचित्रात्मक चरित्रग्रंथ) / रु. २००० (दुसरी आवृत्ती)

@ अंतरंग उपेक्षितांचे / संपादन - प्रा. विंदा भुस्कुटे / रु. १२५

@ प्रेमा पुरव : क्रांतिकारी अन्नपूर्णा / मंदाकिनी गोगटे / रु. २२५

@ भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आणि इतर क्रांतिकारक / अजय घोष / रु. ४० (दुसरी आवृत्ती)

@ सुब्रह्मण्यम चंद्रशेखर / चिंतामणी देशमुख / रु. १२०

@ एका ‘अनफिट’ पोलीस अधिका-याची डायरी / द. सा. साळगांवकर / रु. २५० (तिसरी आवृत्ती)

@ समकालीन सहका-यांच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर / संपादन-संकलन - विजय सुरवाडे / रु. २५० (दुसरी आवृत्ती)

@ शहीद भगतसिंग : एक झंझावात / प्रकाश रेड्डी / रु. २५ (सातवी आवृत्ती)

@ शूरा मी वंदिले / ल. स. कारखानीस / रु. ६० (दुसरी आवृत्ती)

@ पाब्लो नेरूदांच्या आठवणी / भाषांतर - सुधाकर बोरकर / रु. ४५